Gutun Jiv Lyrics In Marathi And English – गुंतून जीव | Gavthi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Gutun Jiv Lyrics In Marathi

गुंतून जीव गेला पार हरपल्या आभान
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा,
गुंतून जीव गेला पार हरपल्या आभान
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा,

मला ग नाही कळला
बनून याड चढला,
मला ग नाही कळला
बनून याड चढला,
उरामंधी का उठतया तुफान

जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार,
जीव गडबडला धडधडला जडला इचार

दडला अडला मन हे तुझ्यात
कधी ना कळला रुतला उरात,
दडला अडला मन हे तुझ्यात
कधी ना कळला रुतला उरात,

रंगून आजसणी बरसू लागली
गुज हळुवार उरी रेशमी बावरी,
उसलुनी तनामनात येतंय उधान
हरवते तुझ्यात माझी भूक आणि तहान

मला ग नाही कळला
बनून याड चढला,
उरामंधी का उठतया तुफान

जीव गडबडला धडधडला जडला इचार,
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार.

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment