Nach Re Mora / नाच रे मोरा, आंब्याच्या वनात Lyrics in Marathi

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा नाच, नाच रे मोरा … थेंब थेंब तळयात नाचती रे … Read more