Kaya Hi Pandhari / काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल Lyrics in Marathi

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग भाव भक्ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभताहे पांडुरंग दया क्षमा शांती हेचि वाळुवंट मिळालासे थाट वैष्णवांचा ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद शोभतसे दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी #Santvani Kaya Hi … Read more