Ka Re Mana Ka Asa Tu Aaj Vagto / का रे मना, का असा तू आज वागतो Lyrics in Marathi

का रे मना, का असा तू आज वागतो पाहून का मला असा तू लाजतो, बोल ना ऐकून घे ना रे मना छळतो का तू पुन्हा पुन्हा असतो, नसतो, उडतो का ताऱ्यांच्या वनात सांग ना प्रेमाचे शब्द घेऊ दे त्याच्या हृदयात ठेऊ दे जुळू दे प्रेमाची सारी भावना , ये ना तिला ही प्रीत सांग ना … Read more