Dayaghana / दयाघना, का तुटले चिमणे घरटे Lyrics in Marathi

दयाघना, का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली बेडी प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी #YashwantDutt #AshaKale Dayaghana Lyrics Dayaaghana, ka tutale chimane … Read more