Ektari Gate Gate Geet Vitthalache / एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे Lyrics in Marathi

एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे Ektari Gate Gate Geet Vitthalache Lyrics Ekataari gaate, gaate git withhthhalaache Waalawnti dhwaja, dhwaja waishnawaanchi … Read more