Shrirama ghanshyama / श्रीरामा, घनश्यामा Lyrics in Marathi

श्रीरामा घनश्यामा, बघशील कधी तू रे तुझी लवांकुश बाळे वनवासाच्या घरात माझ्या, अरुणचंद्र हे सवे जन्मता विरह प्रीतीचे दुःख ही माझे हसले रघुनाथा विश्वाची मी मंगलमाता, तुझी लाडकी सीता तुझ्या विना रे आनंदाला गालबोट लागले रुप मनोहर तुझे पाहीले, यौवनातली कांती बाळांच्या या रुपे बघते तुझ्याच चिमण्यामूर्ती पूर्ण पाहीले तुला राघवा, परी ही दैवगती तुझे … Read more