जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र (२) Lyrics in Marathi

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय प्रियतम देश महान रुधिरामधुनी या मातीचा धगधगतो अभिमान लाव्हाच्या तप्त रसाने घातला जयाचा पाया सह्याद्री-सातपुड्यांनी घडवली जयाची काया संतांनी निजकरुणेने भिजवली जेथली माती अमृतास जिंके ऐशी लेखणी कवींच्या हाती घरट्यातुन रायगडाच्या घेताच झेप गरुडाने थरथरली शाही तख्ते धाकाने, प्राणभयाने मर्दाचे गाइ पवाडे सावेश शाहिरी गाणी पैंजणांसवे रुमझुमली शृंगाररसाची गाणी किति … Read more