Lavlav Kari Paat / लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला Lyrics in Marathi

लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला एकटक पाहू कसं, लुकलुक तार्‍याला चव चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला सुटं सुटं झालं मन, धरू कसं पार्‍याला कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची रुणझुण हवा का ही, गाय उठे दाव्याची तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची उंबर्‍याशी जागी आहे, पारूबाई साठीची #ArchanaJoglekar #RavindraMankani Lavlav Kari Paat Lyrics … Read more