पुन्हा न येईल वेळ Lyrics in Marathi

अरे मोहना वरचेवर का जमतो ऐसा मी पुन्हा न येईल वेळ कधी ही पुन्हा न येईल वेळ सख्या ही पुन्हा न येईल वेळ आज वाहते पाणी झुळझुळ घे पिऊनी भरभरुनी ओंजळ परतुनी जेव्हा केव्हा येशिल अरे कदाचित रिता कोरडा आढळेल ओहोळ सूर लागला खिळले लोचन जुळल्या तारा उचंबळे मन फुले चांदणे पसरी मोहन अरे मोहना, … Read more