Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari Lyrics in Marathi भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी

Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari Lyrics in Marathi भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी … Read more