भारताच्या सुपुत्रांनो Bharatachya Suputrano Lyrics

भारताच्या सुपुत्रांनो Bharatachya Suputrano Lyrics भारताच्या सुपुत्रांनो ! उठा घ्या राज्य हे हाता भाग्य उदयास आलेले, बाणु द्या अंगिच्या रक्ता म्हणा- ‘आजाद अम्हि झालो, न्याय देण्या नि घेण्याला जीर्ण मानव्यता होती, तिला द्यायास उज्‍ज्‍वलता’ नम्र व्हा सज्‍जना पायी, काळ व्हा गुंडशाहीचे मजूर आणि शेतकरी यांना, सोपवा आपुली सत्ता चढू द्या शक्ती-शौर्याला, कुणी शत्रू नसो आता … Read more