Tyanich Chhedile Ga / त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते Lyrics in Marathi

त्यांनीच छेडिले ग, माझ्या मनी न होते ओढून ओढणीला दारी उभी मी होते करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे भारावल्या मनाने मी ग अबोल होते अपराध काही नसता, शिक्षा मला मिळाली माझ्याच मंदिरी ग मी बंदिवान होते दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे असते सुखात जर का मी बालिकाच होते Tyanich Chhedile Ga Lyrics Tyaannich chhedile … Read more