या झोपडीत माझ्या Ya Zopadit Majhya Lyrics

या झोपडीत माझ्या Ya Zopadit Majhya Lyrics राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या महाली … Read more