Tu Sukhkarta Siddhivinayak / तू सुखकर्ता, सिद्धिविनायक Lyrics in Marathi

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक शुभकारक तू आम्हाला विघ्नेश्वर तू भवतारक तू प्रथम नमन गणराज तुला कर्पूरगौरा, मंगलदायक भक्तगणांना तू सुखकारक सकल जनांच्या हरिसी चिंता चिंतामणी जन म्हणती तुला गौरीसुता, शिवशंकर तनया विद्यापती तू करिसी किमया श्रद्धेने जे धरिती पाया देसी तयांना तुच लळा #NiveditaJoshi #AshokSaraf #LaxmikantBerde #ganeshgeet #bhaktigeet Tu Sukhkarta Siddhivinayak Lyrics Tu sukhakarta, siddhiwinaayak Shubhakaarak … Read more