Lapvilas Tu Hirva Chafa / लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का Lyrics in Marathi

लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवूनी लपेल का, प्रीत लपवूनी लपेल का जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे चेहरे हसरे लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का क्षणात हसणे क्षणात रुसणे, उन्हात पाऊस पुढे चांदणे हे प्रणयाचे देणे घेणे, घडल्यावाचुन चुकेल का पुरे बहाणे गंभीर होणे, चोरा तुझिया मनी … Read more