Hawas Tu, Hawas Tu / हवास तू, हवास तू, हवास मज तू हवास तू Lyrics in Marathi
हवास तू, हवास तू हवास मज तू, हवास तू प्रिया नाचते आनंदाने, दूर उभा का उदास तू मदनासम हे रुप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन् प्रकाश तू हवास मज तू, हवास तू या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भर दिवसा हो रात्र चांदणी मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू हवास मज तू, … Read more