ही पोली साजुक तुपातली | Hi Poli Sajuk Tupatali Lyrics in Marathi

ही पोली साजुक तुपातली | Hi Poli Sajuk Tupatali Lyrics in Marathi पहिल्या धारेच्या प्रेमाने साला काळीज केलंय बाद ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद आडुन आडुन करू नको इशारा भिडू दे आता डोळ्याला डोळा हिथं बि ठिणगी तिथं बि ठिणगी जोसानं पेटू दे आग चोरून जरी ह्यो गेटमेट झाला खबर झायली कोलीवाड्याला … Read more