Aai Aahe Swarg Baba Darwaja Lyrics In Marathi And English

Aai Aahe Swarg Baba Darwaja Lyrics In Marathi आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल कसा … Read more

Aai, Aai Ye Na Jara Baba Kade Bagh / आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ Lyrics in Marathi

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ बाबाच्या डोळ्यांमधे पावसाचे ढग बाबा असा बघायला दिसे ना गं बरा अळिमिळी गुपचिळी पडलेला वारा हले नाही डूले नाही जसा काही फोटो आवाजही त्याला माझा लांबूनच येतो उभा तर उभा आणि बसे तर बसे हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे विचारले बाबा काय पाहतोस सांग बघे म्हणे आभाळाचा … Read more