Aaj Mee Natha Ghari Aalo / आज मी नाथा घरी आलो Lyrics in Marathi

आज मी नाथा घरी आलो जनार्दनाचे रूप पाहता एकरूप झालो आज पाहिले पावन पैठण नाथांचे मज घडले दर्शन सुखदुःखाचे तुटता बंधन आनंदाने मी ही नाचलो भावार्थातील अर्थ उमजला आनंदाच्या लहरी उठल्या आत्मसुखाचा प्रत्यय आला मीपण माझे विसरूनी गेलो धन्य नाथ ते त्यांचे पैठण सुधारणेचे हे नंदनवन तारी जगता एक जनार्दन चरणी त्यांच्या मी विसावलो Aaj … Read more