Aala Holicha San Lai Bhaari (Holi Song) / आला होळीचा सण लय भारी Lyrics in Marathi

लय लय लय भारी मस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे भीडभाड सोडून, बेभान होऊन धिंगाणा घालूया रे भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत राडा … चल घालूया आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा चालून आलिया वरसानं संधी तशात भांगेची चढलीया धुंदी चिंब होऊ या रंगात रंगू ये जा रे जा … Read more