Aala Paus Matichya Vasat Ga / आला पाऊस मातीच्या वासात गं Lyrics in Marathi

आला पाऊस मातीच्या वासात गं मोती गुंफीत मोकळ्या केसात गं आभाळात आले काळे काळे ढग धारा कोसळल्या निवे तगमग धुंद दरवळ धरणीच्या श्वासात गं कोसळल्या कश्या सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहोळ वाहती जोशात गं लिंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली वारा दंगा करी जुई शहारली चाफा झुरतो फुलांच्या भासात गं झाडावरी मुके पाखरांचे थवे … Read more