Aale Aale Chakulya Re / आले आले छकुल्या रे Lyrics in Marathi

आले आले छकुल्या रे माझ्या बाळाची आत्या आले मी माझ्या बाळाची आत्या आले आज पाचव्या दिवशी सटवाईचा मान दैव लिहिते आपुल्या हाता, मांडा कागद कोयता आज सहाव्या दिवशी करावं पाटा पूजन मांडावा चौरंग ठेवा शेजारी निवडुंग कांचनाचा पाळणा, रत्नांच गं चिमणाळं लाभुनिया औक्षणा खेळावं गं माझं बाळ माझं बाळ, माझं बाळ आज आलं बारसं, तुझं … Read more