Aamhi Thakar Thakar Hya Ranachi Pakhar / आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं Lyrics in Marathi

आम्ही ठाकरं ठाकरं ह्या रानाची पाखरं ह्या जांबऱ्या गर्दीत मांडुन इवले घर ह्या पिकल्या शेतांवर, त्येच्या आभाळाचा जर ह्या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर त्येच्या पंखात पंखात नांदतोया संसार आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंदून धरलीया झालर Aamhi Thakar Thakar Hya Ranachi Pakhar Lyrics Amhi thhaakarn thhaakarn hya raanaachi paakharn … Read more