Aata Visavyache kshana Lyrics in Marathi

Aata Visavyache kshana Lyrics in Marathi आता विसाव्याचे क्षण लिरिक्स आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी काय सांगावे नवल दूर रानीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पैलातले हंस डोल घेती त्याच्या जळी कशी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती … Read more