Aatach Baya Ka Baavarla (Sairat) / आताच बया का बावरलं Lyrics in Marathi

हळद पिवळी, पोर कवळी, जपुन लावा गाली सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली हे गजर झाला दारी, साजनाची स्वारी साजनाची स्वारी आली, लाज गाली आली जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाई झुरलं उधळलं गं समदं बाई हातात न्हाई उरलं जीव जडला पर न्हाई नजरंला कळलं किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं आताच बया का बावरलं … Read more