Uddhava Ajab Tujhe Sarkar Lyrics in Marathi

Uddhava Ajab Tujhe Sarkar Lyrics in Marathi उद्धवा, अजब तुझे सरकार लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार लबाड जोडिती इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास … Read more