Andaj Arashacha / अंदाज आरशाचा वाटे खरा असावा Lyrics in Marathi

वाचलेली, ऐकलेली माणसे, गेली कुठे पुस्तकांतून पाहिलेली माणसे, गेली कुठे रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरश्यावरती आता … आरश्याला भावलेली माणसे, गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा जख्मा कशा … Read more