Apsara Swargatun Aali / अप्सरा स्वर्गातून आली Lyrics in Marathi

इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली अप्सरा स्वर्गातून आली पदन्यास हे झंकाराचे, कोरीव लेणे शृंगाराचे जणू सांज ही रवीकिरणांच्या तेजाने न्हाली जलवंतीच्या निळ्या दर्पणी, न्याहाळसी का तनू देखणी नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली अनेक रूपी अनेक रंगी हासलीस तू सखे शुभांगी स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली Apsara Swargatun Aali Lyrics Indradhanuchya kamaanituni awatarali … Read more