Ashtavinayaka Tujha Mahima Kasa / अष्टविनायका तुझा महिमा कसा Lyrics in Marathi

अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा गणपती पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू … Read more