Avachita Parimalu (Lata) / अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू Lyrics in Marathi

अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करू तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचा तेणे काया मन वाचा वेधियेलें #SantVani Avachita Parimalu (Lata) Lyrics Awachita … Read more