Bagalyanchi Maal Phule / बगळ्यांची माळ फुले Lyrics in Marathi

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात त्या गांठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली रिमझिमते अमृत ते विकल अंतरात हातांसह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना कमळापरी मिटती दिवस … Read more