Bappa Morya Re / बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे Lyrics in Marathi
Bappa Morya Re Lyrics गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षानं एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्ष पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा आली कशी पहा आज वेळ … Read more