Bhavanancha Tu Bhukela / भावनांचा तू भुकेला रे मुरारी Lyrics in Marathi

भावभोळया भक्तिची ही एकतारी भावनांचा तू भुकेला रे मुरारी काजळी रात्रीस होसी तूच तारा वादळी नौकेस होसी तू किनारा मी तशी आले तुझ्या ही आज दारी भाबडी दासी जनी गाताच गाणी दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी भक्तिचा वेडा असा तू चक्रधारी शापिलेली ती अहिल्या मुक्त केली आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली वैभवाचा साज नाही, … Read more