Chaal Majhya Payat / चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालांत Lyrics in Marathi

चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालांत नाचते मी तोऱ्यात, मोरावाणी रे काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात गोड गोड गुपित तुझ्या मनी रे डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला हातांची झाली अशी नागफणी रुसते मी मनांत, हसते गालात झुरते मी सुरांत रातराणी रे नाजुक ओठाखाली, छोटीसी बाई करांगुली लाजते मी मनांत, कशी सांगु जनांत नांदू … Read more