Chal Ga Sakhe Pandharila / चल ग सखे, चल ग सखे पंढरीला Lyrics in Marathi

पुंडलीका वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे, चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चंद्रभागा नदीतीरावर मंदिर विठ्लाचे सुंदर देव आहे उभा विटेवर ठेऊनी दोन्ही कर कटेवर ते पाहू त्यांचे रूप लाऊ उद आणि धूप करू वंदन प्रभूच्या … Read more