Chal Uth Re Mukunda / चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली Lyrics in Marathi

चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा अन चोरपावलांनी आला पहाटवारा गालावरी उषेच्या आली हळूच लाली घे आवरून आता स्वप्नातला पसारा बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा तव गीत गात सारी ही पाखरे उडाली तुज दूर हाक मारी कालिंदीचा किनारा कुंजातल्या फुलांनी केला तुला इशारा तुज शोधण्यास … Read more