Deshil Ka Re Majala Kshanbhar / देशील का रे मजला क्षणभर Lyrics in Marathi

देशील का रे मजला क्षणभर पंख पाखरा तुझे मनोहर मधुर फळावर मोहरलेली पर्णांतरी ही पल्लवलेली चुंबित राहीन लज्जित लाली तुझ्यासवे मी वृक्षलतेवर तव स्पर्शाने पुष्पकवीणा भावमधुर ही सुस्वर ताना हास्य सुगंधित सख्या मोहना उधळीत राहू प्रीतफुलावर दमयंतीच्या प्रेमळ दूता पंख तुझे ते मला लाभता प्रिया भेटण्या ही आतुरता घेत भरारी बघ वायूवर #UshaKiran #Suryakant #MadhavShinde … Read more