Dev Maza Vithu Savla / देव माझा विठू सावळा Lyrics in Marathi

देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा #BhaktiGeet Dev Maza Vithu Savla Lyrics Dew maajha withhu saawala Maal tyaachi maajhiya gala … Read more