Dhag Datuni Yetat (Aai Shappath) / ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात Lyrics in Marathi
ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात.. माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात.. सुंबरान गाऊ या रं … Read more