Dhaga Dhaga / मन धागा धागा जोडते नवा Lyrics in Marathi

असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता सांगा जरा असे कसे लपायचे रे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुवा एकटी मी दिनरात तरीही तू भोवती हातात नाही हात तरीही तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई रोज … Read more