Dhuke Datlele, Udas Udas / धुके दाटलेले उदास उदास Lyrics in Marathi

धुके दाटलेले उदास उदास मला वेढिती हे तुझे सर्व भास उभी मूक झाडे, विरागी किनारा झुरे अंतरी अन् फिरे आर्त वारा कुणीही ना येथे दिसे आसपास कुठे चालल्या या दिशाहीन वाटा कुणा शोधिती या उदासीन लाटा दिशांतून दाटे तुझा एक ध्यास क्षणी भास होतो तुझे सूर येती जिवा भारूनी हे असे दूर नेती स्मृती सोबतीला … Read more