Dhund Ekant Ha / धुंद एकांत हा, प्रीत आकारली Lyrics in Marathi

धुंद एकांत हा, प्रीत आकारली सहज मी छेडीता, तार झंकारली जाण नाही मला, प्रीत आकारली सहज तू छेडीता, तार झंकारली गंधवेडी कुणी, लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी यौवनाने तिला आज शृंगारली गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी, पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली रोमरोमांतूनी गीत मी गायिले दाट होता धुके, स्वप्न मी … Read more