Dhund Madhumati Raat Re / धुंद मधुमती रात रे Lyrics in Marathi

धुंद मधुमती रात रे धुंद मधुमती रात रे, नाथ रे तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे, नाथ रे जललहरी या धीट धावती, हरित तटाचे ओठ चुंबिती येई प्रियकरा, येई मंदिरा, अलि रमले कमलांत रे, नाथ रे ये रे ये का मग दूर उभा, ही घटिकाही निसटुनी जायची फुलतील लाखो तारा, परि ही रात … Read more