Dolyat Vach Majhya / डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे Lyrics in Marathi

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे मी वाचले मनी ते फुलली मनात आशा सांगावया तुला ते नाही जगात भाषा हितगुज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही दोघांस गुंतवीती म‍ऊ बंध रेशमाचे पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, … Read more