Drushta Lagnya Joge Sare / दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे Lyrics in Marathi

दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत साउली इथे मिळे जुळले रे नाते अतूट घडे जन्मजन्मांची भेट घेउनिया प्रीतीची आण एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप … Read more