गोमू माहेरला जाते हो | Gomu Maherala Jate Ho Lyrics in Marathi

गोमू माहेरला जाते हो | Gomu Maherala Jate Ho Lyrics in Marathi गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळीनिळी खाडी दोन्ही तीराला हिरवीहिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा सोडून दे रे खोड्या सार्‍या शिडात शिर रे अवखळ वार्‍या … Read more