Ha Chandra Tuzyasathi / हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी Lyrics in Marathi

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, ये ना मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू अनुरागी, रसरंगी होऊन ये तू नाजुकशी एक परी होऊन ये तू वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे … Read more