Haat Tujha Hatatun Dhund / हात तुझा हातातून धूंद ही हवा Lyrics in Marathi

हात तुझा हातांतुन धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज भासतो नवा रोजचेच हे वारे रोजचेच तारे भासते परी नविन विश्व आज सारे ही किमया स्पर्शाची भारिते जिवा या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया मोहरले हृदय तसे मोहरली काया चांदण्यात थरथरतो मधुर गारवा जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो बिलगताच जाईचा उमलतो … Read more