Haravale Te Gavasale Ka / हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का? Lyrics in Marathi

हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का मीलनाचा परिमल तोची, फूल तेची त्या स्वरुपी पाकळयांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का पावसाळी ग्रीष्मसरीता, सागराला फिरुनी मिळता जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले जो न माझे दुःख हसले, तोची सुख ही दुखावले का Haravale Te Gavasale Ka … Read more